अजित पवार गटाला खिंडार, उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत.
वैराग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898 बारामती, २९ ऑक्टोबर: वैराग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष