स्टार माझा न्यूज,:- पूणे विभाग प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड:-महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपणे जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख व माजी नगरसेवक शंकर जगताप यानी पक्षाच्या चिंचवड किवळे मंडलातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची वाल्हेकर वाडी आढावा बैठक घेतली संघटनात्मक बांधणी,मतदान केंद्रावरील बुथ सक्षमीकरण ,प्रत्येक बुथवर पक्ष कार्यकर्त्याच्या णेमणुकिचा त्याने माहीति घेतली .तसेच पक्षाच्या बांधणीसाठी मार्गदर्शन केले.राज्य वशासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहचवण्याचे आणि आगामि महापालिका निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सांगीतले
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.










