
परंडा तालुक्यात ७२ ग्रामपंचायतींसाठी सरपंच आरक्षण जाहीर – ३६ महिलांना नेतृत्वाची संधी.
स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने 🔹 फेर आरक्षणामुळे अनेकांच्या आशेवर विरजण | काहींना दिलासा, काहींना धक्का.🔹 अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी व सर्वसामान्यांसाठी आरक्षण