व्हाईस आॕफ मिडियाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी पत्रकार प्रकाश काशीद यांची निवड !

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने


परंडा ,ता .६ (प्रतिनिधी ) व्हाईस आॕफ मिडियाच्या उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्ष पदी पत्रकार प्रकाश काशीद यांची निवड झाली आहे.व्हाईस आॕफ मिडीयाचे राज्य अध्यक्ष संदिप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली.या नियुक्तीचे पत्र जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, जिल्हा कार्याध्यक्ष रहिम शेख यांच्या हस्ते देण्यात आले.
व्हाईस आॕफ इंडिया संघटना पत्रकारांच्या आरोग्यविषयी, वार्तांकन करताना येणाऱ्या समस्या, तसेच पत्रकारावर होणाऱ्या हल्ल्यापासुन सरंक्षण मिळण्यासाठी यासह विविध समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी संघटना पाठपुरावा करत आहे .या निवडीबद्दल काशीद यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!