
सत्तेचा शंखनाद! परंड्यात ७२ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण जाहीर, भावी सरपंच मैदानात.
स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने. परंडा तालुक्यात सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर – राजकारण तापलं! गावपातळीवर ‘सत्तेच्या खेळीला’ सुरुवात, सर्व पक्ष मैदानात उतरले! प्रतिनिधी