लातूर-टेंभूर्णी रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी 574.18 कोटींचा निधी मंजूर -खा ओमराजे निंबाळकरांची माहिती
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898 खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या सततच्या प्रयत्नांना यश मिळाले असून, लातूर-टेंभुर्णी रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी केंद्र सरकारकडून 574.18 कोटी