www.starmazanews.comप्रतिनिधी ज्ञानेश्वर येवले
श्रीगोंदा :- अनेक वर्षापासुन विकासापासुन कोसोदुर असलेला वंचित पारधी समाज मुख्यप्रवाहात येन्यासाठी तरुणमुले झटत आहेत परंतु त्यांना अनेक अडचनींचा सामना करावा लागत आहे त्यामुळे वंचित पारधी समाज संघटनेच्या माध्यमातुन पारधीसमाज्याची तरुणमुल एकञीत येत आहेत त्याचाच ऐक भाग म्हनुन वंचित पारधी समाज विकास संघटनेच्या श्रीगोंदा ता अध्यक्षपदी शैलेश चव्हान यांची तर शीरुर ता अध्यक्षपदी सचीन भोसले यांची संघटनेकडुन निवड करन्यात आली आहे यावेळी बोलताना दोन्ही अध्यक्षांनी सांगीतले की पारधी समाज्याची सुधारना करनार आहोत व पारधी समाज गुन्हेगारीपासुन बाजुला करुन ऐक चांगला माणुस म्हनुन त्यांना जगन्यास प्रवृत करु आसे सांगीतले या दोन्ही अध्यक्षांची निवड होताच शीरुर व श्रीगोंदा तालुक्यातील पारधी समाज्याच्या तरुणांनी जोरदार स्वागत व फटाके फोडुन जल्लोश केला .
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.









