बाणगंगा स.सा.कारखाना लिमिटेड ईडा जवळा मोळी पूजन कार्यक्रम चेअरमन, मा. आमदार राहुल भैया मोटे साहेब यांच्या हस्ते संपन्न.

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.comपरंडा प्रतिनिधी गोरख देशमाने

आयान एलएलपी मल्टी ट्रेड संचलित युनिट क्रमांक 2
बाणगंगा सहकारी साखर कारखाना लिमिटेड ईडा जवळा मोळी पूजन कार्यक्रम चेअरमन, माजी आमदार राहुल भैया मोटे साहेब यांच्या हस्ते संपन्न.
दिनांक 17 ऑक्टोबर 2022 रोजी भूम परंडा वाशी विधानसभा क्षेत्रातील विकासाचा केंद्रबिंदू ठरलेल्या *बाणगंगा सहकारी साखर कारखाना लिमिटेड जवळा* या कारखान्याच्या *पाचव्या गळीत हंगामाचा शुभारंभ* कारखान्याचे *चेअरमन माजी आमदार राहुल भैया मोटे साहेब व आयान मल्टी ट्रेड चे संचालक श्री सचिन सीनगारे साहेब* यांच्या हस्ते गव्हाणे मध्ये *मोळी टाकून करण्यात आला.*
त्या वेळी कारखान्याचे *व्हाईस चेअरमन श्री महादेव आबा खैरे ,*माजी जिल्हा मजूर फेडरेशन चे अरमन तात्याभाऊ गोरे * हनुमंत पाटोळे तालुकाध्यक्ष भूम ,ऍड. रणजीत दादा मोटे, परंडा नगरीचे माजी नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर, संचालक मंडळ, श्री दादासाहेब सोनारीकर, मधु भाऊ मोटे, भाऊसाहेब खरसडे, विश्वनाथ आबा खुळे, गौरीशंकर भाऊ साठे, विष्णू शेवाळे, प्रेमदास नलवडे, डॉक्टर दशरथ घोगरे, यांच्यासह आर डी सुळ सर, डीसीसी चे संचालक हनुमंत आप्पा कोलते, धनंजय हांडे,* माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य पालके सर,धनंजय आबा मोरे, प्राध्यापक ज्ञानेश्वर गीते सर, महादेव जाधव साहेब, प्रवीण खटाळ, सरपंच संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ रवींद्र जगताप, पंकज नाना पाटील, युवक तालुकाध्यक्ष धनंजय पाटील, कार्याध्यक्ष अमोल पाटील, जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक बापूसाहेब मिस्कीन, महेश पाटील, बंडू रगडे, प्रशांत कवडे, समता परिषद व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बिभीषण नाना खुणे, सिरसाव सरपंच संजय पवार, रवी दादा मोरे,सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष हनुमंत गायकवाड, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे, हनुमंत कातुरे, हरून भाई मुल्ला, माजी सरपंच नवजीवन चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक उपाध्यक्ष कुंडलिक गवारे , जिल्हा परिषद व पंचायत समितीचे माजी सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भूम परंड वाशी चे सरपंच ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा मदर फेडरेशनचे संचालक, डीसीसी बँकेचे संचालक, माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह
बाणगंगा सहकारी साखर कारखान्याचे फॅक्टरी इन्चार्ज संतोष कुमार तोंडली साहेब, चीप इंजिनियर शिंदे साहेब, मुख्य शेतकी अधिकारी मोरे साहेब, सर्व विभागाचे विभाग प्रमुख सर्व कर्मचारी व भूम परंडा वाशी विधानसभा क्षेत्रातील सभासद, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!