www.starmazanews.com पिंपरी चिंचवड प्रतिनिधी नामदेव मेहेर.
काळेवाडीतील एम एस स्कूल चौकात नियमन करीत आसताना ट्राफिक जाम झाल्याने फार्यादी वाहतुक पोलीस यांनी आरोपी येत असलेल्या दिसेकडील वाहतुक काही वेळ बंद केली या रागात आरोपीने सरकारी कामात अडथळा आणत फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
शिवीगाळ करत लपवुन ठेवलेली बियरची बाटली फिर्यादीच्या डोक्यात फोडली .यामध्ये ते गंभीर जखमी झाले रमेश रामचंद्र जाधव वय ५२वर्ष आसे आसून या घटणेत जखमी झालेल्या पोलीसाचे नाव आहे
वैभव बबन गायकवाड वय १९वर्ष रा.पवना नगर काळेवाडी याला पोलिसांनी अटक केली आहे फ्रियादी हे सांगवी वाहतुक विभागात कार्यरत आहेत. आरोपीला न्यायालयात हजर केले आसता त्याला मंगळवार पर्यत पोलीस कोठटी सूनावली आहे वाकड पोलीस पूढील तपास करीत आहेत.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.