www.starmazanews.com पिंपरी चिंचवड प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपळे निलखच्या विशाल नगर येथील निको स्काय पार्क को ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटीमधे आनोख्या पध्दतीने भोंडला साजरा करण्यात आला या स्विमिंग पुलामधे भोंडल्याची पारंपारिक गाणी म्हणत साजरा करण्यात आला सदर भोंडल्याचे नियोजिन शिबीर पत्की यांनी केले आहे. जे स्वतः तेथील रहिवाशी ,उत्तम दर्जाचे स्विमर आहेत या कार्यक्रामासाठी श्रीमती कीर्ती देव यांना आमत्रीत करण्यात आले होते त्या स्वतः नँशनल लेव्हलच्या गोल्ड मेडल आहेत आधुनिकता आणि संस्कृती आशा दोघांची सांगड घालून देणारा हा कार्यक्रम होता एका वेगळ्या पद्धतीने सादर केलेला हा भोंडला सर्वांना आकर्षणाचे कारण ठरला
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.