स्टार माझा न्यूज:- पिंपरी प्रतिनिधी –नामदेव मेहेर
लक्ष वेध स्पोर्टस फाऊंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीस महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट यांच्यावतीने नवरात्र उत्सव निमित्य खास महीलासांठि मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन मोशी मधील स्वराज सोसायटी येथे करण्यात आले शीबिराच्या निमित्ताने महीलामधे आरोग्य विषयक तर्कारींचे निवारण करण्यात आले यामध्ये महिलांची स्तनांचे क्राॅन्यसर व गर्भाशय मुखाचे कन्यसर याबाबत तपासणी करण्यात येउन मार्गदर्शन करण्यात आले. या शिबीरास महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला . मोशी परिसरामधे नवरात्र निमित्त विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.








