प्रतिनिधी /अंजनगाव सुर्जी:मनोज मेळे /अमरावती
जिल्हा अमरावतील अंजनगाव सुरजी येथे दिनांक २५ सप्टेंबर रोजी हिंगोली येथील शिंदे गटाचे आमदार संजय बांगर हे अंजनगाव सुर्जी येथील देवनाथ मठात दर्शनासाठी आले असता त्यांच्या गाडीच्या चाफावर अंजनगाव सुर्जी येथील संतप्त शिवसैनिकांनी हल्ला केला. तेव्हा त्यांच्या अगरक्षकाला काही कळले नाही .तेव्हा ते तिथून निघून गेले *50 खोके एकदम ओके* *जय भवानी जय शिवाजी* असे संतप्त शिवसैनिकांनी नारेबाजी केली. व आज शिवसैनिक स्वतःहून समर्पण केले. त्यांच्यावर भादवि कलम 353 143 ,147 ,427 महाराष्ट्र कलम 135 ,307 कलमनुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यांना आज वैद्यकीय तपासणी करून त्यांना तपासात घेतले आहे . उदया त्यांना कोर्टात हजर करणार आहे अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सचिंद्र शिंदे यांनी दिली आहे.
www.starmazanews.com संपादक रियाज पठाण 9405749898/9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.