www.starmazanews.com संपादक रियाज पठाण 9405749898/9408749898
श्री भास्कर निवृत्ती लटके मु ,पो, सिरसाव ता,परंडा जि, धाराशिव येथील रहिवासी असुन हे , दिव्यांग आहेत यांना स्वतःचे घर नाही जागा नाही प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन सबंधित दिव्यांग व्यक्ती ला जागा उपलब्ध करून घरकुल योजनेचा त्या दिव्यांग व्यक्ती लाभ मिळऊन द्यावा अशी मागणी दिव्यांग संघटनेकडून होत आहे. ग्रामपंचायतीला वारंवार घरकुलासाठी निवेदन देऊन सुद्धा दखल घेतली जात नाही. ही दिव्यांग व्यक्ती रात्रभर ग्रामपंचायत च्या कट्ट्यावरती पावसामध्ये हिलचेयर बसुन आहेत तरी यांची, प्रशासनाने दखल घ्यावी ही मागणी करण्यात येत आहे.




Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.
Post Views: 527