www.starmazanews.com अमरावती प्रतिनिधी :- मनोज मेळे
*अमरावतीत ‘होऊ शकत है’ राज्यस्तरीय ‘शासक बनो’ कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न*
अमरावती,;-
लोकांवर दबाव टाकून लोकसेवा होत नाही. केवळ ड्रामेबाजी करून प्रसिद्धी माध्यमाचे लक्ष वेधणाऱ्या लोकप्रतिनिधी ऐवजी ग्राउंड लेवल वर काम करणाऱ्यांची समाजाला आवश्यकता आहे. त्यामुळे अनुसूचित असल्याचा दावा करणाऱ्या ढोंगी लोकप्रतिनिधी ला धडा शिकवा बसपा अमरावती जिल्हातील होणार्या म न पा व जि.प.,पं.स. निवडणुका स्वबळावर सर्व ताकतीने लढणार आहे, असे आवाहन व प्रतिपादन बीएसपी चे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजनेंनी गुरुवारी अमरावती शहरात ‘होऊ शकत हे’ राज्यस्तरीय ‘शासक बनो’ कार्यकर्ता प्रशिक्षण अभियानानिमित्त आयोजित कार्यक्रमातून त्यांनी जिल्ह्यातील पदाधिकारी, कॅडर आणि हितचिंतकांना संबोधित केले.यावेळी विचारपीठावर प्रदेश प्रभारी नितीन सिंगजी, प्रदेश प्रभारी प्रमोद रैना,प्रभारी अँड.सुनिल डोंगरे ,प्रदेश उपाध्यक्ष चेतन पवार,प्रदेश प्रभारी सुनील डोंगरे साहेब, प्रदेश उपाध्यक्ष चेतन पवार साहेब,जिल्हा प्रभारी अजय गोंडाने,राम भाऊ पाटील ,जिल्हा अध्यक्ष प्रा.प्रेम मनवर, शहर अध्यक्ष सुदामराव बोरकर, जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल नफीज, कोषध्यक्ष विनायक विरघट,जिल्हा महसचिव मनोज मेळे , जिल्हा सचिव सतीश पहाळन, जिल्हा कार्यकारणी सदस्य भगवान लोणारे,हिरालाल पांडे ,सीमा ताई मोहोड, शहर प्रभारी सचिन वैद्य, शहर उपाध्यक्ष जितेंद्र पंचगाम,दिपक पाटील. प्रामुख्याने उपस्थित होते.या जिल्हास्तरिय कार्यकर्ता प्रशिक्षण मेळाव्याचे प्रास्ताविक अमरावती जिल्हाचे जिल्हाअध्यक्ष प्रा.प्रेम मनवर यांनी केले तर सुत्रसंचालन जिल्हा महासचिव मनोज मनोज मेळे यांनी केले.तर आभार रामभाऊ पाटील यांनी मानले.तर यावेळी प्रमुख अतिथीना भल्ला मोठा हार घालुन अतिथीचे स्वागत करण्यात आले. मेळाव्याला जिल्हा तुन हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी काँग्रेसचे शेख वसिम आलम,अहमद कुरेशी,मुनतजीर कुरेशी,जायदा बानो,शेख निसार,एम.आय. एम.,प्रभाकर मोहोड वंचित बहुजन आघाडीतील कार्यकर्त्यानी बसपात प्रवेश केला. यावेळी पक्षातील जेष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार सुध्दा करण्यात आला.
बँक्स …
*विदर्भात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करीत आहे. परंतु, शेतकऱ्यांप्रति असंवेदनशील असलेल्या ढिम्म सरकार वर त्याचा काहीएक प्रभाव पडतांना दिसत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप या पीडित, शोषित, उपेक्षित विरोधी राजकीय पक्षांच्या राजकीय भूमिका आणि गरीबांविरोधी मानसिकते मुळे देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाल्यानंतर देखील गरिबांच्या, मागासलेल्यांच्या स्थितीत सुधारणा झालेली नाही. त्यामुळे मान्यवर कांशीराम जी च्या राजकीय वारसा पुढे चालवणाऱ्या मा.सुश्री बहन मायावती जी यांच्या नेतृत्वात दिल्लीत ‘सर्वजण हिताय, सर्वजण सुखाय’ धोरण असलेले सरकार जोपर्यंत सत्तेत येत नाही तोपर्यंत शोषण चक्र सुरूच राहील. परंतु, आता राज्यातील कॅडरच्या भरवश्यावर बसपाचे असलेला ‘हत्ती’ चिन्हावर अमरावतीत २५ नगरसेवक व १५ जि.प.सदस्य सुध्दा निवडून येणार आहे असे अँड. ताजने साहेब म्हणाले.*
…………………………………
*अमरावतीला ग्रीन सिटी करणार-नितीन सिंग स्मार्ट वाहतूक व्यवस्था, नळ जोडणी, मनोरंजन पार्क, ट्रॅफिक मुक्त रस्ते, सांडपाण्याची योग्य व्यवस्था असलेले आणि विशेष म्हणजे सर्व समाजाला समान सन्मान असलेले ‘हरित शहर’ अशी ओळख बसपा ला अमरावती शहराची करायची आहे. बसपा चे हे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वसामान्य मतदार राजाची साथ पक्षाला हवी आहे. महानगर पालिकेत ही साथ लाभली तर शहराचा कायापालट करू, असे आश्वासन प्रदेश प्रभारी मा. नितीन सिंग यांनी उपस्थितांना दिले. शहरात विकासाला बराच वाव आहे. परंतु, विद्यमान सत्ताधारी आणि विरोधी भूमिकेत असलेले इतर पक्षांच्या छुप्या युतीमुळे शहराचा विकासखोळंबला आहे, असा दावा मा.सिंग यांनी केला.*
…………………………………
*शहराच्या विकासात आडकाठी घालणाऱ्यांना धडा शिकवू-चेतन पवार अमरावती महानगर पालिकेत बसपा चे सामर्थ्य यंदा वाढणार आहे.आगामी महानगर पालिका निवडणुकीत पक्ष किंगमेकर ची भूमिका बजावेल.पक्षाचा कार्यकर्ता आणि कॅडरच्या मेहनती च्या बळावर महानगर पालिका निवडणूक बसपा स्वबळावर लढवेल. त्यामुळे शहराच्या विकासात आडकाठी घालणाऱ्यांना बीएसपी धडा शिकवेल, असे मत प्रदेश उपाध्यक्ष मा. चेतन पवार साहेबांनी व्यक्त केले.*
…………………………………*बहेन मायावतीजीने उत्तर प्रदेशला उत्तम प्रदेश करुन महापुरुषांच्या नावाने जिल्हे,विश्वविदयालय, निर्माण केले तर गोरगरीब जनतेसाठी आपल्या चार वेळेच्या कार्यकाळात जमीन वाटप,बाबासाहेब आंबेडकर घरकुल योजना, शहरी विकास योजना व विविध सुख सुविध्दा निर्माण केला आह त्याच धरतीवर महाराष्ट्र जर बसपाचे सरकार आल्यास महाराष्ट्राला सर्व सुख सोयीयुक्त आर्दश महाराष्ट्र बनवू…महाराष्ट्र प्रभारी प्रमोदजी रैना.*ावतीत ‘होऊ शकत है’ राज्यस्तरीय ‘शासक बनो’ कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न*
अमरावती,;-
लोकांवर दबाव टाकून लोकसेवा होत नाही. केवळ ड्रामेबाजी करून प्रसिद्धी माध्यमाचे लक्ष वेधणाऱ्या लोकप्रतिनिधी ऐवजी ग्राउंड लेवल वर काम करणाऱ्यांची समाजाला आवश्यकता आहे. त्यामुळे अनुसूचित असल्याचा दावा करणाऱ्या ढोंगी लोकप्रतिनिधी ला धडा शिकवा बसपा अमरावती जिल्हातील होणार्या म न पा व जि.प.,पं.स. निवडणुका स्वबळावर सर्व ताकतीने लढणार आहे, असे आवाहन व प्रतिपादन बीएसपी चे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजनेंनी गुरुवारी अमरावती शहरात ‘होऊ शकत हे’ राज्यस्तरीय ‘शासक बनो’ कार्यकर्ता प्रशिक्षण अभियानानिमित्त आयोजित कार्यक्रमातून त्यांनी जिल्ह्यातील पदाधिकारी, कॅडर आणि हितचिंतकांना संबोधित केले.यावेळी विचारपीठावर प्रदेश प्रभारी नितीन सिंगजी, प्रदेश प्रभारी प्रमोद रैना,प्रभारी अँड.सुनिल डोंगरे ,प्रदेश उपाध्यक्ष चेतन पवार,प्रदेश प्रभारी सुनील डोंगरे साहेब, प्रदेश उपाध्यक्ष चेतन पवार साहेब,जिल्हा प्रभारी अजय गोंडाने,राम भाऊ पाटील ,जिल्हा अध्यक्ष प्रा.प्रेम मनवर, शहर अध्यक्ष सुदामराव बोरकर, जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल नफीज, कोषध्यक्ष विनायक विरघट,जिल्हा महसचिव मनोज मेळे , जिल्हा सचिव सतीश पहाळन, जिल्हा कार्यकारणी सदस्य भगवान लोणारे,हिरालाल पांडे ,सीमा ताई मोहोड, शहर प्रभारी सचिन वैद्य, शहर उपाध्यक्ष जितेंद्र पंचगाम,दिपक पाटील. प्रामुख्याने उपस्थित होते.या जिल्हास्तरिय कार्यकर्ता प्रशिक्षण मेळाव्याचे प्रास्ताविक अमरावती जिल्हाचे जिल्हाअध्यक्ष प्रा.प्रेम मनवर यांनी केले तर सुत्रसंचालन जिल्हा महासचिव मनोज मनोज मेळे यांनी केले.तर आभार रामभाऊ पाटील यांनी मानले.तर यावेळी प्रमुख अतिथीना भल्ला मोठा हार घालुन अतिथीचे स्वागत करण्यात आले. मेळाव्याला जिल्हा तुन हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी काँग्रेसचे शेख वसिम आलम,अहमद कुरेशी,मुनतजीर कुरेशी,जायदा बानो,शेख निसार,एम.आय. एम.,प्रभाकर मोहोड वंचित बहुजन आघाडीतील कार्यकर्त्यानी बसपात प्रवेश केला. यावेळी पक्षातील जेष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार सुध्दा करण्यात आला.
बँक्स …
*विदर्भात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करीत आहे. परंतु, शेतकऱ्यांप्रति असंवेदनशील असलेल्या ढिम्म सरकार वर त्याचा काहीएक प्रभाव पडतांना दिसत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप या पीडित, शोषित, उपेक्षित विरोधी राजकीय पक्षांच्या राजकीय भूमिका आणि गरीबांविरोधी मानसिकते मुळे देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाल्यानंतर देखील गरिबांच्या, मागासलेल्यांच्या स्थितीत सुधारणा झालेली नाही. त्यामुळे मान्यवर कांशीराम जी च्या राजकीय वारसा पुढे चालवणाऱ्या मा.सुश्री बहन मायावती जी यांच्या नेतृत्वात दिल्लीत ‘सर्वजण हिताय, सर्वजण सुखाय’ धोरण असलेले सरकार जोपर्यंत सत्तेत येत नाही तोपर्यंत शोषण चक्र सुरूच राहील. परंतु, आता राज्यातील कॅडरच्या भरवश्यावर बसपाचे असलेला ‘हत्ती’ चिन्हावर अमरावतीत २५ नगरसेवक व १५ जि.प.सदस्य सुध्दा निवडून येणार आहे असे अँड. ताजने साहेब म्हणाले.*
…………………………………
*अमरावतीला ग्रीन सिटी करणार-नितीन सिंग स्मार्ट वाहतूक व्यवस्था, नळ जोडणी, मनोरंजन पार्क, ट्रॅफिक मुक्त रस्ते, सांडपाण्याची योग्य व्यवस्था असलेले आणि विशेष म्हणजे सर्व समाजाला समान सन्मान असलेले ‘हरित शहर’ अशी ओळख बसपा ला अमरावती शहराची करायची आहे. बसपा चे हे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वसामान्य मतदार राजाची साथ पक्षाला हवी आहे. महानगर पालिकेत ही साथ लाभली तर शहराचा कायापालट करू, असे आश्वासन प्रदेश प्रभारी मा. नितीन सिंग यांनी उपस्थितांना दिले. शहरात विकासाला बराच वाव आहे. परंतु, विद्यमान सत्ताधारी आणि विरोधी भूमिकेत असलेले इतर पक्षांच्या छुप्या युतीमुळे शहराचा विकासखोळंबला आहे, असा दावा मा.सिंग यांनी केला.*
…………………………………
*शहराच्या विकासात आडकाठी घालणाऱ्यांना धडा शिकवू-चेतन पवार अमरावती महानगर पालिकेत बसपा चे सामर्थ्य यंदा वाढणार आहे.आगामी महानगर पालिका निवडणुकीत पक्ष किंगमेकर ची भूमिका बजावेल.पक्षाचा कार्यकर्ता आणि कॅडरच्या मेहनती च्या बळावर महानगर पालिका निवडणूक बसपा स्वबळावर लढवेल. त्यामुळे शहराच्या विकासात आडकाठी घालणाऱ्यांना बीएसपी धडा शिकवेल, असे मत प्रदेश उपाध्यक्ष मा. चेतन पवार साहेबांनी व्यक्त केले.*
…………………………………*बहेन मायावतीजीने उत्तर प्रदेशला उत्तम प्रदेश करुन महापुरुषांच्या नावाने जिल्हे,विश्वविदयालय, निर्माण केले तर गोरगरीब जनतेसाठी आपल्या चार वेळेच्या कार्यकाळात जमीन वाटप,बाबासाहेब आंबेडकर घरकुल योजना, शहरी विकास योजना व विविध सुख सुविध्दा निर्माण केला आह त्याच धरतीवर महाराष्ट्र जर बसपाचे सरकार आल्यास महाराष्ट्राला सर्व सुख सोयीयुक्त आर्दश महाराष्ट्र बनवू…महाराष्ट्र प्रभारी प्रमोदजी रैना.*
www.starmazanews.com संपादक रियाज पठाण 9405749898/9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.