www.starmazanews.com परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने
दिनांक २/९/२०२२ रोजी भूम एआयएमआयएम पक्षातफे् मा. ना.मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई – ३२ माफ॔त – मा. उपविभागीय अधिकारी साहेब, उपविभागीय कार्यालय भूम ता. भूम निवेदन देण्यात आले.
मौजे सिंदफळ ता. तुळजापूर येथील सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले प्रकरणाचा जाहीर निषेध व सदर प्रकारणातील नराधम आरोपीस फाशीची शिक्षा देण्याबाबत. पीडित मुलीस ५० लाख रुपये आथिक मदत करण्याबाबत निवेदन देण्यात आले. भूम एआयएमआयएम चे तालुका अध्यक्ष एजाज काझी, शहर अध्यक्ष फिरोज पठाण, महाराष्ट्र मुस्लिम फॄंट चे जिल्हा अध्यक्ष राजु पठाण, भूम एआयएमआयएम शहर युवा अध्यक्ष आलिम शेख, भोनगिरी शाखा अध्यक्ष इरफान हकीम शेख, तसेच सद्दाम बेग, हाफिज सिराज, नासिर हकीम, हसन हकीम, रमिज बेग, शाहनवाज पिरजादे, एजाज बेग, सलीम सय्यद, हकीम रहमान भाई, शफीक पठाण, आणि इतर कार्यकर्ते निवेदन देताना उपस्थित होते.
www.starmazanews.com संपादक रियाज पठाण 9405749898/9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.