स्टार माझा न्यूज:- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने
परंडा पंचायत समिती गण आरक्षण दिनांक २८\ ७ \ २०२२ रोजी सकाळी ११ वाजता तहसिल कार्यालयात तहसीलदार यांच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली यावेळी उपजिल्हा अधिकारी महेंद्र कांबळे पोलिस निरीक्षक सुनिल गिटटे नायब तहसिलदार सुजित वाभळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते या सोडत ऐकण्यासाठी तालुक्यतील निवडणुक उत्सुक शेकडो जन उपास्थित होते
स्टार माझा न्यूज:- संपादक:- रियाज पठाण 9405749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.
Post Views: 573









