स्टार माझा न्यूज संपादक रियाज पठाण 9405749898/9408749898
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या हस्ते राजा माने यांच्या “महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतदादा” या डिजिटल व ऑडिओ बुकचा लोकार्पण सोहळा मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडला होता.हा सोहळा बार्शीच्या मातृभूमी प्रतिष्ठानने अध्यक्ष संतोष ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली आयोजिला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा होते तर प्रमुख पाहुणे म्हणून तत्कालीन मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सुभाषबापू देशमुख, विजयकुमार देशमुख उपस्थित होते.मातृभूमी प्रतिष्ठानच्या टीम सोबतची ही छायाचित्रे.



Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.
Post Views: 348