STAR MAZA NEWS परांडा प्रतिनिधी :-गोरख देशमाने
दिनांक 12 जुलै 2022 रोजी *परंडा नगर परिषद च्या 2022* च्या निवडणुकी संदर्भात परंडा शहरातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या *कार्यकर्त्यांची बैठक परंडा नगरीचे माजी नगराध्यक्ष जाकिर भाई सौदागर यांच्या निवासस्थानी संपन्न झाली .*
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे *माजी नगराध्यक्ष जाकिरभाई सौदागर,* राहुल भैया मोटे यांचे ज्येष्ठ *चिरंजीव विश्वजीत राहुल मोटे* , नगरपरिषद राष्ट्रवादीचे *गट नेते शिरू भाई सौदागर,*
शहराध्यक्ष *वाजिद दखनी* , सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष *राहुल बनसोडे,* राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष *संदीप खोसे पाटील,* माजी जिल्हा परिषद कृषी सभापती *नवनाथ आप्पा जगताप,* राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे परंडा शहरातील ज्येष्ठ नेते *मसरत भाई काझी* , *गोवर्धन शिंदे डीजे ग्रुप चा संस्थापक अध्यक्ष धनाजी जाधव,* जिल्हा मदर फेडरेशनचे संचालक *बापू मिस्किन, धनंजय हांडे* , बाणगंगा सहकारी कारखान्याचे विद्यमान संचालक *भाऊसाहेब खरसडे,* शिरसावचे माजी सरपंच *संजय पवार,* माझी पंचायत समिती सदस्य दीपक उर्फ *बंडू आबा भांडवलकर,* *नितीन गाढवे,* अनिल पाटील, *महेश बापू खुळे* , टाकळी चे माजी सरपंच पिंटू काळे, मलिक सय्यद, महेश पाटील, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष हनुमंत गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक तालुका उपाध्यक्ष बंडू रगडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष दत्ता माळी, रामदास गवारे, सर्व माजी नगरसेवक सरफराज कुरेशी ,संजय घाडगे, बब्बू जिनेरी, राजा माने, शरीफ भाई तांबोळी, आप्पा बनसोडे, जयंत शिंदे, पिंटू पाटील, मारकड सर, जावेद मुजावर, तन्नू मुजावर, परंडा शहरातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसची मीडिया टीम, प्रत्येक वर्गातील प्रमुख तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या *बैठकीत माजी आमदार राहुल भैया मोटे साहेब यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले.* नगरपरिषदेचा कार्यक्रम जाहीर झाला असून निवडणूक पुढे ढकललेबाबत बोलले जात आहे परंतु आपण गाफिल न राहता डिक्लेर झालेल्या प्रोग्राम नुसार फक्त दहा दिवस फॉर्म भरायला बाकी आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी व्यवस्थित नियोजन करून निवडणुकीची तयारी करावी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मागे खंबीरपणे उभे राहावे *असे प्रतिपादन राहुल भैया मोटे साहेब यांनी केले.*
तसेच परंडा नगरीचे माजी *नगराध्यक्ष जाकिरभाई सौदागर* व सामाजिक न्याय जिल्हा अध्यक्ष *राहुल बनसोडे* व शहराध्यक्ष *वाजीद दखनी* यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर प्रेम करणारे, माजी आमदार राहुल भैया मोटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, माजी नगराध्यक्ष झाकीरभाई सौदागर यांच्या कामावरून विश्वास ठेवून बरोबर काम करणारे अनेक कार्यकर्ते व *पत्रकार बांधव* उपस्थित होते उपस्थित होते
स्टार माझा न्यूज:- संपादक:-रियाज पठाण 9405749898/9408749898











Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.