ऑल इंडिया पँथर सेना ने घेतली धाव
( नागपूर )
15 दिवसापासून दडपलेल प्रकरण
आरोपीच्या घरा समोर फोडली डरकाळी
नराधमाला फाशी झालीच पाहिजे
आरोपी ( प्रदीप चौधरी वय 50)
अल्पवयीन मुलगी वैष्णवी नागोसे
वय 10 हिला घरात बोलाऊन केली
बडजबरी.
प्रकरण :
मातोश्री नगर वानाडोंगरी हिंगणा तालुका नागपूर येथील घटना सायंकाळी 6:30 7:00 च्या दरम्यान
ची घटना पिढीत मुलगी हिचा मामा विक्की भजभुजे आरोपी प्रदीप चौधरी च्या घरी किरायानी राहत होता घरी पाहुणे आले म्हणून जेवणाचे आमंत्रण बहिनीला दिला मुलीचा वडील कामावर गेला होता आणि तिथून अंदाजे 500 मीटर असलेलं मामाच घर आहे म्हणून मुलीला पाठविले.
व मामाच्या घरी (किरायच्या खोलीत ) गेली
आरोपी प्रदीप चौधरी या नराधमाने
माझ्या घरची कणीक घेऊन जा पोळी दे अस म्हणाला
(वैष्णवी पिढीत मुलगी) हिच्या मामीला पोळी टाकून देण्याची मागणी केली मामीने नकार देत
माझ्याच घरच्या कणकीच्या पोड्या टाकून देतो ते
म्हणाली. मुलीच्या मामीने नकार दिला म्हणून
मुलीला वैष्णवी हिला आरोपी ने हाक दिली
बाली इकडे ये घरात बोलाऊन इथून आटा घे म्हणाला व दरवाजा बंद करून मागून तोंड दाबून
नराधमाने मुलीशी केला हदपार मुलगी जखमी झालेल्या अवस्थेत होती .
मामा मामीला माहित होताच त्यांनी आरोपीला ठेच्ण्याचा प्रयत्न केला पोलिस तक्रार केली
परंतु पोलिस काही लवकर येईना आरोपीच्या बायकोचं पावर सत्ते मधी व लखपती असण्याच
माज आरोपींमध्ये ठासून होता बऱ्याच वेळा नंतर
पोलिसांनी आरोपीला अटक केली .
पण वस्तीत पता लागू दिला नाही .
पिडीतांच्या परीवरांच म्हणणे आहे की प्रकरण
दडपण्याच प्रकरण चालु आहे परिस्तिथी गरीब
असल्या मुळे पिढीत मुलीच्या परिवारावर दबाव
आणण्याचा प्रयत्न सुरु आहे बाजूलाच नगर सेवकाच घर असून त्यांनी एक शब्द बोलला नाही
व नगर सेवकांच वडील बोलतो इथे करू नाय
त्या वर्डाची नगरसेविका हिचा नवरा बोलतो भगुन लावतो कुणीही मदतीला धाव घेईना
चार घरा पुढे हे प्रकरण गेले नाही प्रकरण दडपण्याच काम या पोलिस प्रशासनाने या सत्ताधर्यांनी पैशांच्या व सत्ता बळावर केलल आहे
मुलीच मेडिकल रिपोर्ट पोलिस देत नाही
प्रकरणाला 15 दिवस जवळ पास झाले आहे तरीही रिपोर्ट मिळत नाही व आरोपी चा परिवार
पिढीत मुलीच्या परिवारावर दबाव आणत आहे
जिवा मारुन टाकण्याच्या धमकी देत आहे
चुटकी वाजून नवऱ्याला बाहेर काढणार
तुमच्या सारख्या भिकाऱ्यांना मी विकत घेतो
अशी आरोपीची बायको बोलतो.
अशा परिस्थितीत पिढीत परिवार घाबरून गेलेला आहे व दारा दारात न्याय मिळाला पाहिजे म्हणून
हात जोडत आहे .
रेणुका ताई कुंभारे ऑल इंडिया पँथर सेना
हिंगणा तालुका महिला अध्यक्ष
पिढीत परिवाराला धिर देत मला कॉल केला
हिंगणा तालुका युवा अध्यक्ष
राहूल पारवे व कार्यकर्ते घेऊन मी पोहचलो
पूर्ण वस्तीतील लोकांना रेणुका ताई यांनी एकत्र केले होते त्या नंतर पिढीत मुलीची भेट घेतली
त्यांना न्याय मिळवून देणार ऑल इंडिया पँथर सेना
तुमच्या सोबत असणार अशी धीर देत गल्लो गल्लीत जनसमूह घेऊन नारे दिलेत लोकांना
उठवण्याच काम केल प्रकरण उखरून वर आणण्याचं प्रयत्न केल आज दुपारी 2 वाजता
मोर्चा काढण्यात येणार आणि वैष्णवी न्याय मिळवून देण्यासाठी जीव लाऊन टाकणार
आमची मागणी आहे
नराधमाला फाशी झालीच पाहिजे
वैष्णवी ला न्याय मिळाल्याचं पाहिजे
पिढीत परिवाराला 20 लाख रुपये मदत झालीच पाहिजे परीवतून एकाला सरकारी नोकरी घेतल्याचं पाहिजेत आणि पोलिसांनी प्रकरण दडपण्याच प्रयत्न केला त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे
ऑल इंडिया पँथर सेना
राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार
नागपुर जिल्हा अध्यक्ष
विशाल भाऊ तांबे
उपाध्यक्ष…सुरज भिलकर
सचिव….कुनाल सुखदेवे
नागपुर युवा अध्यक्ष ..शालीन नाईक
दक्षिण पूर्व अध्यक्ष..आदित्य जारूनडे
रोहित आटोटे दक्षिण नागपुर महा सचिव
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.