मा.नगरअध्यक्ष जाकीर सौदागर यांनी सोडविला दलित (बौद्ध) स्मशान भुमीचा प्रश्न.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज:- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने

परंडा — शहरातील दलित (बौद्ध) समशान भुमीचा प्रश्न माजी नगर अध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या प्रयत्नाने मार्गी लागला आहे . अनेक वर्षा पासुन हा प्रश्न प्रलंबित होता अतिशय संवेदनशील असणारा हा प्रश्न सोडवण्यासाठी समाज बांधव अनेक वर्षा पासुन पाठपुरावा करत होते माञ कुणी ही हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले नाहीत.. माञ सौदागर यांनी वर्षा पूर्वी दिलेला शब्द पाळत तब्बल ८७ लाख रुपये मंजूर करून दि २० जुन रोजी जाकीर सौदागर यांच्या हस्ते नारळ फोडून समशानभुमी विकसीत कामाचा शुभारंभ करन्यात आला .
दलीत (बौद्ध )समाजाच्या समशान भुमीला अपुरी जागा असल्याने व रस्ता नसल्याने अडचणीला तोंड द्यावे लागत असल्याने जकीर सौदागर यांच्या कडे समशान भुमी विकसीत करून व रस्ता देन्याची मागणी समाजबांधवांच्या वतीने करन्यात आली होती .
समशानभुमी विकसीत करन्याचे आश्वासन देऊन अश्वासणाची पुर्तता करन्या साठी जाकीर सौदागर यांनी समशान भुमी लगतच्या शेतकऱ्यांना संपर्क साधून समशानभुमी साठी जागा देन्याची विनंती केली होती .
जाकीर सौदागर यांच्या विनंतीला मान देऊन समशानभुमी लगतचे शेतकरी व जागा मालक तुकाराम खताळ यांनी ५ गुठे जागा तर पेट्रोल पंप चे मालक नेताजी शहाजी शिंदे , सुमन निवृत्ती शिंदे यांनी ५ गुंठे जागा दिली तर शब्बीर दखणी , पाशा दखणी, बाबा दखणी , मुसा दखणी , इब्राहीम दखणी यांनी ५ गुंठे जागा दान केली आहे
तर रस्त्या साठी निजाम गुत्तेदार मुजावर यांनी अडीच गुंठे असे एकुन २२ गुंठे जागा जाकीर सौदागर यांच्या प्रयत्ना मुळे दान केली
या समशान भुमीचा जागेचा प्रश्न मार्गी लागताच ८७ लाख रुपयाचा निधी मंजूर करून
समशान भुमी साठी सरंक्षण भिंत , दहन शेड , वेटींग हॉल , कॉक्रीट रस्ता इत्यादी कामे करन्यात येणार असुन दि २० जुन रोजी माजी नगर अध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ करून वचनपुर्ती करन्यात आली आहे .
यावेळी राष्ट्रवादी सामाजीक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे ,वाजीद दखणी , बब्बु जिनेरी , राजकुमार माने, संजय घाडगे ,तमवीर मुजावर , गौस शेख ,जावेद मुजावर, मोहसीन सौदागर ,शफीक मुजावर , जैनुदीन शेख , अजीनाथ शेळके नगर परिषद कर्मचारी रवीद्र सोनवणे यांच्या सह
दत्तात्रय बनसोडे ,गोरख बनसोडे,फकीर बनसोडे,राजेंद्र बनसोडे,अंकुश दाभाडे
सुरेश खंडागळे,बंडू भोसले
भारत भोसले,किरण बनसोडे
अरुण बनसोडे,खंडू बनसोडे
प्रकाश बनसोडे,मिलिंद बनसोडे
बळी बनसोडे,अमोल बनसोडे
प्रशांत बनसोडे,
अमोल सीताराम बनसोडे,नितिन बनसोडे,सिद्धार्थ बनसोडे
बाबा भोसले,विशाल माने
अजय बनसोडे,विजय बनसोडे
प्रतीक बनसोडे,रोहित बनसोडे
अक्षय बनसोडे,कुंदन बनसोडे
अमित बनसोडे,साहिल बनसोडे
शुभम बनसोडे,अश्रु वाघचौरे
अक्षय कांबळे,संकेत वाघमारे
गणेश सरवदे,बाजीराव थोरात
गोपाळ थोरात,स्वप्नील चौत्महाल
व सर्व महिला उपस्तीत होत्या .
मंडई येथिल कैकाडी वाड्यात रस्ता व गटार नसल्याने गटारीचे पाणी साचून घान पसरली होती
कैकाडी वाडयात गटार व रस्ता करन्याची मागणी रहिवाश्यांनी जाकीर सौदागर यांच्या कडे केल्याने त्यांनी कामे करन्याचे आश्वासन दिले होते .
शहरातील विकास कामांचे दिलेले आश्वासन सौदागर यांनी पुर्ण केले आहे .
दि २० रोजी कैकाडी वाडयात कॉक्रीट गटार व पेवर ब्लॉक बसवीन्याच्या कामाचा शुभारंभ जाकीर सौदागर यांच्या हस्ते करन्यात आल्याने कैकाडी समाजाच्या वतीने अभार मानन्यात आले यावेळी राहुल बनसोडे , वाजीद दखणी , संजय घाडगे ,तनवीर मुजावर यांच्या सह धनंजय जाधव , मोहन जाधव , धोंडीराम जाधव , निवृत्ती जाधव , दगडू जाधव , अंकुश माने ,रणजित माने , कुंदन जाधव , विठू जाधव , सागर माने , ईश्वर जाधव , कल्याण जाधव , लहू माने , सोमा जाधव , कृष्णा जाधव , आतुल जाधव , रुक्मीनी जाधव , शितल जाधव , यमुनाबाई जाधव , सुशाला जाधव आदिंची उपस्थिती होती .

स्टार माझा न्यूज :-संपादक रियाज पठाण 9405749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!