स्टार माझा न्यूज:- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने
उस्मानाबाद जिल्हयातील शेतकऱ्यांचा वरदान ठरत आसलेला तेरणा साखर कारखाना भाडे तत्वावर चालवण्यास भैरवनाथ समुहाला भाडेतत्वावर मिळाला तेरणा कारखाना भाडे तत्वावर कोणाला दयायचा याचा वाद न्यायालयात गेला होता यावेळी वारंवार तारीख पे तारीख पुढे ठकलली जात होती मात्र डि आर टी न्यायालयात कर्ज वसुली न्यायधिकाराने तेरणा कारखान्याबाबत ट्वेंटी वन शुगरची याचीका कोर्टाने फेटाळलाी असुन उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँकेने राबवलेली निवादा प्रकीया कायदेशीर ठरवत भैरवनाथ उद्योग समुहाला दिलेले टेंडर योग्य आसल्याचा निकाल दिला आहे भैरवनाथ समुहाला तेरणा कारखान्याचा ताबा देणे शक्य होणार आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेने आगामी २५ वर्षासाठी भैरवनाथ समुहाला भाडेतत्वावर दिला आहे जिल्हा बँक व भैरवनाथ यांच्यात लेखी करार झाल्यावर हे प्रकरण न्यायालयात गेले होते उच्च न्यायालयाने डि आर टी न्यायालयात गेले होते उच्च न्यायालयाने डि आर टी न्यायालय पुन्हा उच्च न्यायलय व डि आर टी न्यायालय असा दीर्घ काळ लढा भैरवनाथ समुहाने लढला आहे
स्टार माझा न्यूज:-संपादक रियाज पठाण 9405749898/9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.