स्टार माझा न्यूज परंडा :- प्रतिनिधी गोरख देशमाने
*आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांच्या हस्ते नवनिर्वाचित चेअरमन व संचालक यांचा सत्कार…????????*
*वाशी, जि. उस्मानाबाद येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे नवनिर्वाचित चेअरमन व संचालक यांचा भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांच्या हस्ते “संवाद” निवासस्थानी सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या..*
*यावेळी जिल्हा उपाध्यक्ष तथा वाशी न.पं. उपनगराध्यक्ष सुरेशबप्पा कवडे, नवनिर्वाचित चेअरमन नानासाहेब कवडे, सदस्य बालाजी कवडे, सुभाष जगताप, शिवशंकर चौधरी, अहेमद काझी, प्रधुम्न केळे व नगरसेवक संतोष गायकवाड उपस्थित होते.*
स्टार माझा न्यूज:- संपादक रियाज पठाण.9405749898/9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.
Post Views: 497