स्टार माझा न्यूज:- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने
सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्या 54वा वाढदिवसा निमित्त अजय देविदास जाधव या मुलाची 10 वि पर्यंत शिक्षणाची महाराष्ट्र नवनिर्माण सेने ने घेतली जबाबदारी .
प्रतिनिधी.
परंडा तालुक्यातील कुंभेफळ येथिल अजय देविदास जाधव या मुलाचे वडील एक वर्षापूर्वी दुर्धर आजाराने मयत झाले असून अजय याचे शिक्षण शामा प्रसाद मुखर्जी शाळा कूम्भेफळ येथे चालु आहे सन्माननिय राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त अजय याला चालु शैक्षणिक वर्षाचे शैक्षणिक साहित्य वाटप करून त्याच्या इयत्ता 10 वि पर्यंतच्या शिक्षनाची आर्थिक जबाबदारी मनसे जिल्हा उप अध्यक्ष शाबीर शेख व मनसे शाखा कूम्भेफळ यांनी घेतली.

या वेळी अजय च्या हातानेच केक कापून उपस्थितांचे तोंड गोड करून राजसाहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला वायफळ खर्च टाळून ऐका गरजू विद्यार्थ्याला मदत करून पुढील शिक्षणासाठी त्याला दिलेला वाव याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेने च्या या कामगिरी चे गावांमधील ग्रामस्थ व तालुकास्तरावर कौतुक होत आहे
या वेळी मनसे जिल्हा उप अध्यक्ष शाबीर भाई शेख,मीडिया सेल जिल्हा अध्यक्ष किशोर गायकवाड,वीज महामंडळचे कर्तव्यदक्ष ऑपरेटर उमेश आवाळे,रहिमत शेख सर,हजत शेख सर,हनुमंत भराडे,रियाज शेख,तात्यासाहेब हजारे,रामकृष्ण हजारे,योगेश आवाळे,हर्षद आवाळे,किरण आवाळे,प्रदीप आवाळे, नादेर शेख,अकील शेख,निसार शेख,गणेश गायकवाड,रामभाऊ सरवदे,किरण जाधव,किरण कांबळे,विकास जगदाळे,आबा गावडे,रघू गावडे,शामराव जाधव, संतोष गायकवाड हे सर्व तरुण उपस्थित होते
स्टार माझा न्यूज संपादक रियाज पठाण 9405749898/9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.








