starmazanews.com परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने
परांडा — शहरातील सिना कोळेगाव वसाहत जवळील
राधा नगर भागात
अंतर्गत रस्ते व गटारी च्या कामाचा शुभारंभ मा. नगराध्यक्ष जाकिर भाई सौदागर यांच्या हस्ते करण्यात आला..
या भागांतील नागरिकांची अनेक वर्षा पासुन कामे व्हावीत अशी मागणी होती.. मा. नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर यांनी प्रयत्न करून विकास निधी प्राप्त केला आणि या भागातील नागरिकांचा कायम स्वरूप प्रश्न मार्गी लावला.. रस्ते व गटारी ही कामे सुरु झाल्याने या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे..

यावेळी नवनाथ आप्पा जगताप, वाजीद दखनी, राहुल बनसोडे, बब्बु जिनेरी, सर्फराज कुरेशी, संजय घाडगे, नवाबोद्दिन मुजावर, तय्यब शेख , अझहर शेख, फिरोज तांबोळी, तनवीर मुजावर संजय शिंदे, जयंत शिंदे , भिकान भाई हांनूरे, सदातली काझी , हैदर शेख, अहमद मुजावर अक्षय बनसोडे आदी उपस्थित होते…
starmazanews.com संपादक रियाज पठाण 9405749898/9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.









