www.starmazanews.com मुख्य संपादक : रियाज पठाण 9405749898 / 9408749898
बार्शी- 422 गाडेगाव रोड येथील पाणी जल शुद्धीकरण केंद्र शेजारी राजमाता महिला मंडळ ऑफिस चे उद्घाटन एडवोकेट राजश्री डमरे व पीएसआय गटकुळ मॅडम यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिजाऊ ब्रिगेडच्या गुटे मॅडम, शैलजा गीते मॅडम, भाजपच्या काळे मॅडम, मुळे मॅडम, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष मंगल ताई पाटील, राजमाता महिला मंडळाच्या सर्व महिला भगिनींनी उपस्थित होत्या. यावेळी साप्ताहिक पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश लोखंडे ,बागवान सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष जुबेर बागवान, बादशाह बागवान ,माजी नगरसेवक महेदिमिया लांडगे ,सामाजिक ज्येष्ठ कार्यकर्ते बुरहान शेख व इतर असंख्य बंधू-भगिनी उपस्थित होते .सर्वांचे आभार पत्रकार संगीताताई पवार यांनी व्यक्त केले.

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.