www.starmazanews.com परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने
दि 15 मे 2022 रोजी सकाळी 11 वाजता *आठवडा बाजार येथील टिपू सुलतान चौक* येथे *राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने* केंद्र सरकारच्या वाढत्या महागाई धोरणाच्या *विरुद्ध, पेट्रोल डिझेल गॅस सीएनजी, व जीवनावश्यक वस्तूंचे दर* गगनाला भिडले असल्यामुळे सर्वसामान्य माणसाचे जीवन जगणे मुश्किल झाले आहे, सर्वसामान्य जनता महागाईच्या वणव्यात होरपळून निघत आहे, माननीय *प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब, खासदार सुप्रियाताई सुळे* यांच्या आदेशानुसार आज परांडा शहरामध्ये महिला आंदोलन करण्यात आले.




त्यावेळी *मराठवाडा विभागीय अध्यक्षा वैशालीताई राहुल मोटे,* *सक्षणा ताई सलगर यांनी* आठवडी बाजारात प्रत्यक्ष जनतेशी संवाद साधून वाढलेल्या किमतीबाबत चर्चा केली. व गॅस आणि पेट्रोलचे, डिझेलचे दर वाढल्यामुळे महिलांना स्वयंपाक करण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होतात. गॅस दरवाढ मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे वृक्ष तोड मोठ्या प्रमाणात होऊन जळावू इंधन म्हणून लाकडांचा वापर होऊ लागलेला आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन ढासळल्या शिवाय राहणार नाही, त्याची किंमत संपूर्ण मानव जातीला मोजावी लागेल असे मत आपल्या भाषणांमध्ये *वैशालीताई राहुल मोटे यांनी व्यक्त केले.*

त्यावेळी राष्ट्रवादी *युवती च्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा ताई सलगर, युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख,* उस्मानाबाद राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा एडवोकेट मनिषाताई राखुंडे पाटील, *परंडा शहराचे माजी नगराध्यक्ष किंगमेकर, विकास रत्न जाकीर भाई सौदागर,*युवक जिल्हा अध्यक्ष गोरे,राजवीर राहुल मोटे,राष्ट्रवादीच्या महिला *जिल्हा उपाध्यक्षा सौ अनिता महालिंग राऊत,* माजी जिल्हा परिषद सदस्य *सुनीता जाधव,* माझी पंचायत समिती सदस्य मनीषा शिंदे , परंडा तालुका *महिला अध्यक्षा सौ स्वाती हनुमंत गायकवाड, भूम च्या तालूका अध्यक्षा उषाताई गटकळ,* वाशी, कळंब तालुका अध्यक्षा, राष्ट्रवादी युवती च्या जिल्हाध्यक्षा, परांडा तालुका युवती *अध्यक्षा कातुरे मॅडम* सह.
*परांडा शहरातील सर्व नगरसेवक,नगरसेविका,* सामाजिक न्याय *जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे, शेरू भाई सौदागर,वाजीद दखनी, संजय घाडगे, राजा माने, सर्फराज कुरेशी, बब्बू जिनेरी,* नव बुद्धीन मुजावर, बच्चन गायकवाड, आप्पासाहेब बनसोडे, गोवर्धन शिंदे, जयंत शिंदे, घनश्याम शिंदे, नंदू शिंदे, श्रीहरी नायकवाडी, जावेद मुजावर, तनु मुजावर, आप्पा माळी, सलीम हण्णूरे, यांच्यासह
परंडा ग्रामीण भागातील माजी कृषी सभापती उस्मानाबाद *नवनाथ आप्पा जगताप,* माजी जिल्हा परिषद सदस्य *दत्तात्रय पाटील* , *प्रवीण खटाळ,* भूम राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष *सतीश सोन्ने,बीड प्रभारी प्रशांत कवडे,ऍड सूर्यकांत सांडसें, युवक विधानसभा अध्यक्ष बालाजी मोटे,* जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक **धनंजय हांडे *बापू मिस्कीन ** तालुका अध्यक्ष *धनंजय पाटील,* शिरसाव चे माजी सरपंच संजय पवार ,उपाध्यक्ष बंडू रगडे, आश्रू लेंगरे, सरपंच संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष हनुमंत गायकवाड, असो चे सरपंच महालिंग राऊत, अतुल गोपने, जवळची माजी सरपंच नवजीवन चौधरी, हरून भाई मुल्ला, पिंपरखेड चे मस्के सर, माजी सरपंच नागनाथ थोरात, प्रदेश सरचिटणीस अतुल काळे,मीडिया सेलचे तालुकाध्यक्ष मयुर जाधव, सचिन पाटील,अमोल जगताप, श्रावण गणगे, अडवोकेट सुहास पाटील, टाकळीचे आबा काळे, जयराम माळी, वाचीष्ठ जगताप, भगवान रगडे, अमर यादव,हनुमंत यादव,शरद झोंबाडे, बाबुराव काळे,पटेल शफिल, अविनाश आटोळे, जालिंदर सरडे, तुकाराम देशमाने, नारायण कडेकर, मारकड महादेव, जीवन सुरवसे, हाके बापू, अजय मेटकर, रणजित देशमुख, अजीत देशमुख, मणियार, विठ्ठल खैरे
यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते ,

www.starmazanews.com मुख्य संपादक : रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.









