www.starmazanews.com प्रतिनिधी हनुमंत गायकवाड
*यशस्विनी अभियानाच्या राज्य समन्वयक तथा पीसीपीएनडीटी च्या राज्य सदस्या मा. वैशालीताई राहुल मोटे यांची आंतर गाव तालुका भूम येथे विवाह प्रसंगी उपस्थिती.*

आज दिनांक 4 मे 2022 मौजे अंतरगाव तालुका भूम जिल्हा उस्मानाबाद येथील जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी चेअरमन *तात्यासाहेब भाऊ गोरे* यांच्या नातीच्या व कै. महारुद्र बप्पा मोटे जुनियर कॉलेज परांडा चे *प्राध्यापक अजित देशमुख राहणार आंतरगाव* *लटके -देशमुख* व *मोटे- नलवडे* यांच्या विवाह प्रसंगी यशस्विनी अभियानाच्या राज्य समन्वयकतथा पीसीपीएनडीटी च्या राज्य सदस्या वैशालीताई राहुल मोटे यांनी दोन्ही वधूवरांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

त्यावेळी बानगंगा सहकारी कारखान्याचे *व्हाईस चेअरमन महादेव आबा खैरे, तात्यासाहेब भाऊ गोरे,* जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे *व्हाईस चेअरमन मधु भाऊ मोटे,* भूम तालुका राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष *सतीश सोन्ने,पिंपळवाडी चे माजी सरपंच हनुमंत गायकवाड, प्राचार्य हनुमंत यादव सर, प्रा. शरद झोंबाडे सर, काळे सर,* मुख्याध्यापक लिमकर सर, प्रा, मारकड सर, हाके सर, सरडे सर, गोरे सर, देशमाने सर, भोसले सर, खैरे सर, मणियार सर, सुरवसे सर, प्रा आटोळे सर, प्रा मेटकर सर, राजाभाऊ बनसोडे, पंडित सर,थोरबोले याच्या सह अनेक नातेवाईक उपस्थित होते
www.starmazanews.com मुख्य संपादक : रियाज पठाण 9405749898 / 9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.