www.starmazanews.com परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते *मलिक तात्या सय्यद* परांडा येथील घरी *रमजान ईद निमित्त परंडा तालुक्यातील राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ची टीम ईदनिमित्त चा अल्पोपहार घेण्यासाठी उपस्थित होते.*

बानगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक *भाऊसाहेब खरसडे* , जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, *धनंजय आबा मोरे,* जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष *धनंजय हांडे,* जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक *बापूसाहेब मिस्कीन,* पंचायत समितीचे माजी सदस्य तथा वाटेफळ चे विद्यमान सरपंच *दीपक(आबा ) भांडवलकर,* परंडा तालुका खाजगी पतसंस्थेचे संचालक *आप्पासाहेब जगताप सर,* राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी युवक तालुका उपाध्यक्ष *बंडू रगडे, प्रा. शरद झोंबाडे सर,*ग्रामपंचायत सदस्य डोमगाव *किरण माळी* अमोल गरड, विजय काळे, पिंटू गटकूळ, सूर्यवंशी सर, थिटे आदी उपस्थित होते,
www.starmazanews.com मुख्य संपादक : रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.











