मुख्यधिकारी श्रीमती मनीषा वडेपल्ळी मॅडम यांचा अजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते सत्कार .

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com परांडा प्रतिनिधि गोरख देशमाने

परंडा १मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने कर्तव्यदक्ष अधिकारी नगर परिषद कार्यालय परंडा मुख्यधिकारी श्रीमती मनीषा वडेपल्ळी मॅडम यांचा नगर परिषद सेवानिवृत्त कर्मचारी अजितसिंह ठाकूर यांनी पुष्पगुच्छ???? देऊन गौरवले सन्मान सत्कार करण्यात आला व कामगार दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या, यावेळी नगरपरिषद सहाय्यक प्रशासन अधिकारी श्री प्रदीप शिंदे साहेब, सामाजिक कार्यकर्ते फकिरा दल तालुका प्रमुख नवनाथ कसबे, नगरपरिषदेचे माजी सेवानिवृत्त कर्मचारी अजित सिंह ठाकुर, श्री किरण शिंदे, बादेश मुजावर, संतोष दिक्षित, रणजीत काशीद, महेश कसबे,मुनीर लुकडे, भारत शिंदे जलालुद्दीन मुजावर श्री नंदकुमार पाटील सोमनाथ कसबे बाबा धनाने इत्यादी कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.

www.starmazanews.com मुख्य संपादक : रियाज पठाण 9405749898 / 9408749898

Recent Posts
error: Content is protected !!