आमदार अमोल मिटकरी यांच्या विरोधात परंडा तहसिलदार यांना निवेदन.

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने

परंडा येथील पेशवा युवा मंच या संघटनेच्या वतीने राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या विरोधात परंडा येथील तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले निवेदनात पुढे म्हटले आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी इस्लामपूर येथे दिनांक १९ एप्रिल रोजी झालेल्या सभेत अमोल मिटकरी यांनी पक्षाच्या जाहिर सभेत हिंदु समाजाच्या चाली रिती व ब्राम्हण पुरोहितचे मंत्रोउच्चार याबाबतीत टिंगल टवाळी चुकीचे मंत्रोउच्चार करून विवाहातील
विवाहतील कन्यादान संदर्भात चुकीची टिप्पण करून मिटकरी यांनी हिंदु धर्माच्या भावना दुखावल्या असे निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर पेशवा युवा मंच पदाधिकाऱ्याच्या स्वाक्षं -या आहेत राजीव सुरेश कुलकर्णी अध्यक्ष पेशवा युवा संघटना परंडा अमोल वांबुरकर ता उपाध्यक्ष पेशवा युवा मंच अॅड श्रीकांत भालेराव सुबोध सिंह ठाकूर श्रीपाद कुलकर्णी समर्थ पाटील प्रसाद वैदय मुंकुंद देशमुख राहुल देशमुख प्रमोद पुराणीक शुभम भातलंवंडे इत्यादिच्चा निवेदनावर स्वाक्षऱ्य आहेत

www.starmazanews.com मुख्य संपादक : रियाज पठाण 9405749898 / 9408749898

Recent Posts
error: Content is protected !!