www.starmazanews.com परांडा प्रतिनिधि गोरख देशमाने
*♿19/04/2022 रोजी उस्मानाबाद येथे शासकीय विश्रामगृह एस पी आॅफिस समोर उस्मानाबाद*♿
याठिकाणी महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटना महाराष्ट्र, संघटनेच्या पदाधिकार्यांची कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे
तरी उस्मानाबाद जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील काही जिल्ह्याची महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटना महाराष्ट्र या संघटनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड केली जानार आहे तरी उस्मानाबाद जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील दिव्यांगानी व ज्या दिव्यांगाची या ठिकाणी निवड करण्यात येणार आहे तरी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन
महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटना महाराष्ट्र कोअर कमिटी च्या वतीने करण्यात आले आहे
*कार्यक्रमाची- वेळ दुपारी 12. वाजता*
*कार्यक्रमाचे स्थळ- शासकीय विश्रामगृह एस पी आॅफिस समोर उस्मानाबाद*
*1)कार्यक्रमाचे अध्यक्ष- सचिव रियाज पठाण*
*2)जिल्हाध्यक्ष निवड समितीचे अध्यक्ष नुतन महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अमोल शेळके*
*3)तालुका निवड समितीचे अध्यक्ष नुतन जिल्हाध्यक्ष तानाजी घोडके*
*4) तालुका व जिल्हा, सरचिटणीस निवड समितीचे अध्यक्ष नुतन जिल्हाकार्यध्यक्ष चांदपाशा शेख*
*5) महिला कार्यकरणी निवड समितीच्या अध्यक्षा/ महिला जिल्हा अध्यक्षा मंगल शिंदे*
सदरिल वरील सर्व निवडी, निवड समितीच्या वतीने देण्यात येणार आहेत तरी उस्मानाबाद जिल्ह्यातील दिव्यांगानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे हि विनंती????
www.starmazanews.com मुख्य संपादक : रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.