www.starmazanews.com परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने
परंडा शहरातील भवानी शंकर मंदिरात श्री हनुमान जन्मोउत्सव उत्साहात साजरी करण्यात आली मराठवड्यातील एकमेव उस्मानाबाद जिल्हयातील परंडा शहरात भवानी शंकर मंदिरात एका शिळात दक्षिण मुखी नवसाला पावणारी हनुमंताची मुर्ती आहे हे मुर्ती उस्मानाबाद जिल्ह्यात काळा मारूती म्हणुन प्रसिद्ध आहे हि मुर्ती एका शिळात व दाक्षिण मुखी हनुमंताची मुर्ती आहे हि मुर्ती साडे तीनशे वर्षापुर्वी पासून ची मुर्ती आहे या मुर्तीचे वर्णन मंदिराचे विश्वस्त पुजारी विशारद पंडित किशोर महाराज बैरागी यांनी सांगितले या भवानी शंकर मंरिरात आज दिनांक १६ एप्रिल २०२२ शनिवार रोजी पहाटे ६ वाजून ११ मिनिटांनी मंदिराचे विश्वस्त पुजारी पंडित किशोर महाराज बैरागी यांच्या हस्ते श्री हनुमान जन्मो उत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला व महा आरती करण्यात आली या जन्मो उत्साहात शहरातील शेकडो भाविक उपाथित होते व भाविंक भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले
www.starmazanews.com मुख्य संपादक : रियाज पठाण 9405749898 / 9408749898




