परंडा आडवडा बाजार येथे माहामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांची १३१ वी जयंती उत्साहात साजरी.

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com परांडा प्रतिनिधि गोरख देशमाने

परंडा येथील आडवडा बाजार येथील माहामानव डॉ बाबा साहेब यांची १३१ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्तीचे पुजन परंडा तहसिल कार्यालयाचे तहसिलदार रेणुकादास देवनीकर साहेब यांच्या हस्ते पुजन व ध्वजारोहन करण्यात आले.

यावेळाी त्रिशरण पंचशील पठण आशवनी निकाळजे आशवनी हावळे केले यावेळी पेश कार आण्णासाहेब बनसोडे महाविहार समितीचे अध्यक्ष राजेंद्रकुमार निकाळजे व भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष अॅड दिलीप निकाळजे तसेच भारतीय बौद्ध महासभेचे सुशमा निकाळजे भगीरथी निकाळजे वैशालीआडसुळ मॅडम महिला पदधिकारी उपस्थित माहिला भारतीय बौद्ध पदाधिकारी व वंचित बहूजन आघाडी जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के जिल्हा सचिव
मोहन दादा बनसोडे धनंजआनंद बनसोडे नागनाथ थोरात आमजद मुजावर सिद्धार्थ उबाळे बप्पा परिहार गोळूळदास कांबळे सहदेव बागडे तसेच इतर कार्यकर्त आठवडी बाजरातील व्यापारी वर्ग व भिम सैनिक नवनाथ कसबे कानीफनाथ सरपणे उपस्थित होते जयंती उत्सव समितीचे डी बी ए समुह संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे यांनी सूत्रसंचालन व या कार्यक्रमाचे नियोजन केले होते

www.starmazanews.com मुख्य संपादक : रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!