आसू तालुका परंडा येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडी ची आढावा बैठक संपन्न….

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com प्रतिनिधि हनुमंत गायकवाड

खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे महिला आयोगाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपालीताई पाटील चाकणकर पक्ष निरीक्षक प्रज्ञाताई खोसरे व आमचे मार्गदर्शक वैशाली राहुल मोटे यांच्या सूचनेनुसार मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी उस्मानाबाद जिल्हा महिला आघाडी प्रभारी जिल्हा अध्यक्ष एडवोकेट सौ संगिता शिवाजी पाटील यांनी परंडा तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडी ची आढावा बैठक असू येथे संपन्न….
, यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आसू गावच्या विद्यमान सरपंच तथा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष सौ अनिता महालिंग राऊत सौ सविता महादेव मारकड ग्रा प सदस्य रेश्मा शिवदास इथापे मालन दिलीप इतापे सीताबाई गणगे पुष्पा बिभीषण खुणे फरजाना शेख फर्जना अफसल पटेल आदी महिला उपस्थित होत्या यावेळी असू गावच्या सरपंच अनिता राऊत यांच्या तर्फे नूतन जिल्हाध्यक्ष यांचा शाल श्रीफळ फेटा बांधून सन्मान करण्यात आला यावेळी एडवोकेट संगीता पाटील मॅडम यांनी सर्व महिला पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरपंच हनुमंत गायकवाड यांनी केले हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी विभीषण खुणे व महालिंग राऊत यांनी विशेष प्रयत्न केले तसेच श्रावण गणगे व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महादेव मार्कड यांनी केले

www.starmazanews.com मुख्य संपादक : रियाज पठाण 9405749898 / 9408749898

Recent Posts
error: Content is protected !!