Starmazanews.com : परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने
परंडा शहरातील नगरपरिषद स्थापन झाल्या पासून सलग चौदा वर्ष ४ महिने ३ दिवस नगर अध्यक्ष पद भुषणावणारे मराठवडयातील एकमेव प्रयम नागरीक नगर अध्यक्ष म्हणुन जिल्हयाच्या इतिहासात दिर्घकाळ सलग १४ वर्ष ४ महिने ३ दिवस तत्कालीन सन १ \ ८ \ १९ ६७ ते ५ \ २ १९८१ परंडा शहराच्या मतदारांनी चंदनसिंह बाबनसिंह सद्धीवाल यांना दिर्घ काळ नगर अध्यक्षपद भुषवले विरोष म्हणजे एकाच गल्लीतून म्हणजे तत्कालीन भवानीशंकर वार्ड अत्ताची राजापुरा पश्चिम वार्ड याच गल्लीतून पाच नागरीकांनी मिळुन २८ वर्ष ३ महिने १७ दिवस परंडयाच्या मतदारांनी नगर परिषदची सत्ता दिली.
नगर अध्यक्षांचा तत्कालीन कार्यकाळ पुढील प्रमाणे
परांडा: चंदनसिंह बाबनसिंह सूद्धीवाल यांचा नगर अध्यक्षाचा कार्यकाल १ \ ८ १९६७ ते ५\ २\ १९८१ कालावधी १४ वर्ष ४ महिने ३ दिवस परांडा: दुर्गादयाल चंडीप्रसाद दीक्षित यांचा नगर अध्यध कार्यकाल १ \ ४ \ १९६० ते १० \ ८ \ १९६१ कालावधी १ वर्ष ४ महिने ९ दिवस.

परांडा: सुभाषसिंह चंदनसिंह सद्धीवाल यांचा नगर अध्यक्षांचा कार्यकळ १८ \ १२ \ १९९१ ते ३ \ ९ \ १९ ९५ कालावधी ४ वर्ष १ महिना ५ दिवस

परांडा: उमेशसिंह चंदनसिंह सद्धीवाल यांचा नगर अध्यक्षांचा कार्यकाळ १o \ ३ \ १९८६ ते २८ \ ५ \ १९८९ कालावधी ३ वर्ष २ महिने १८ दिवस
परांडा: सुजितसिंह मानसिंह ठाकूर यांचा नगर अध्यक्षांचा कार्यकाळ १७ \ १२ \ १९९५ ते ४\ १० \ १९९६ कालावधी १वर्ष २ महिने ४ दिवस
परांडा: सुजितसिंह मानसिंह ठाकूर यांचा नगर अध्यक्षांचा कार्यकाळ १७ \ १२ \ १९९८ ते १३ \ २ \ २००० कालावधी २वर्ष १o महिने ४ दिवस

परांडा: सुजितसिंह मानसिंह ठाकूर यांचा नगर अध्यक्षांचा कार्यकाळ १४ \ ८ \ 2000ते ९ \ १ \ २००१ कालावधी १ वर्ष ३ माहिने १४ दिवस
परांडा: परंड्याच्या इतिहासात नगरअध्यक्षपदाचा सर्वाधिक काळ तब्बल २८ वर्ष ३ महिने १७ दिवस एकाच गल्लीकडे शहराच्या नागरिकांनी नगर परिपदची सत्ता सोपवली होती जिल्हयाच्या इतिहास त एकमेव परंडा शहर आहे

परांडा: चंदनसिंह बाबनसिंह सूद्धीवाल यांचा नगर अध्यक्षाचा कार्यकाल १ \ ८ १९६७ ते ५\ २\ १९८१ कालावधी १४ वर्ष ४ महिने ३ दिवस
परांडा: उमेशसिंह चंदनसिंह सद्धीवाल यांचा नगर अध्यक्षांचा कार्यकाळ १o \ ३ \ १९८६ ते २८ \ ५ \ १९८९ कालावधी ३ वर्ष २ महिने १८ दिवस
परांडा: सुभाषसिंह चंदनसिंह सद्धीवाल यांचा नगर अध्यक्षांचा कार्यकळ १८ \ १२ \ १९९१ ते ३ \ ९ \ १९ ९५ कालावधी ४ वर्ष १ महिना ५ दिवस
परांडा: सुजितसिंह मानसिंह ठाकूर यांचा नगर अध्यक्षांचा कार्यकाळ १७ \ १२ \ १९९५ ते ४\ १० \ १९९६ कालावधी १वर्ष २ महिने ४ दिवस
परांडा: सुजितसिंह मानसिंह ठाकूर यांचा नगर अध्यक्षांचा कार्यकाळ १७ \ १२ \ १९९८ ते १३ \ २ \ २००० कालावधी २वर्ष १o महिने ४ दिवस
परांडा: सुजितसिंह मानसिंह ठाकूर यांचा नगर अध्यक्षांचा कार्यकाळ १४ \ ८ \ 2000ते ९ \ १ \ २००१ कालावधी १ वर्ष ३ माहिने १४ दिवस
परांडा: परंड्याच्या इतिहासात नगरअध्यक्षपदाचा सर्वाधिक काळ तब्बल २८ वर्ष ३ महिने १७ दिवस एकाच गल्लीकडे शहराच्या नागरिकांनी नगर परिपदची सत्ता सोपवली होती जिल्हयाच्या इतिहास त एकमेव परंडा शहर आहे
www.starmazanews.com मुख्य संपादक : रियाज पठाण 9405749898 / 9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.