www.starmazanews.com परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने
* *माजी आमदार राहुल मोटे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चेअरमन व व्हाईस चेअरमन ची निवड**
आज दिनांक 7 मार्च 2022 रोजी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्यालय उस्मानाबाद येथे नूतन संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीमध्ये *राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस कडून चेअरमन व्हाईस चेअरमन* पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले **चेअरमन म्हणून काँग्रेसचे बापूराव पाटील, व व्हाईस चेअरमन म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मधु भाऊ मोटे* * यांची अकरा विरुद्ध चार आशा मताधिक्याने निवड करण्यात आली
*भूम-परंडा-वाशी चे माजी आमदार राहुल भैया मोटे साहेब* यांच्या पुढाकाराने काँग्रेसचे *माजी आमदार बसवराज पाटील साहेब* व *माजी मंत्री मधुकरराव चव्हाण* साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार डीसीसी बँकेची चेअरमन,व्हाईस चेअरमन निवडणूक पार पडली
त्यावेळी मावळते चेअरमन प्राध्यापक *सुरेश दाजी बिराजदार,* *सुनील चव्हाण,* *हनुमंत कोलते* , *संजय पाटील* आरसोली कर, *बापू मिस्कीन,* *रणजीत गायकवाड* व संचालक मंडळ उपस्थित होते.
*माजी आमदार राहुल भैया मोटे साहेब यांनी नवनिर्वाचित चेअरमन व्हाईस चेअरमन यांचा सत्कार पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या*.
www.starmazanews.com मुख्य संपादक : रियाज पठाण 9405749898 / 9408749898












Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.