परंडा तालुक्यातील डोंणजा व भोंजा हवेलीतील शेतकऱ्यांचा फळबाग लागवडीकडे कल.

Picture of starmazanews

starmazanews

परंडा प्रतिनिधी  गोरख देशमाने
परांडा ता.४ भोंजा हवेली येथे धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री रविंद्र माने व तालुका कृषी अधिकारी श्री नानासाहेब लांडगे यांची भोंजा हवेली येथील थेट शेतात येऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांनो न डगमगता फळबाग लागवडीला व तुती लागवडीसाठी अधिक भर द्या प्रोत्साहन देण्यासाठी शासकीय स्तरावरून तात्काळ दखल घेऊन आपली कृषी विभाग टिम अडचण दूर करण्यासाठी सज्ज आहे यावेळी उपस्थित शेतकरी अमोल मोरे, कृषी AO अधिकारी श्री एम. पाटील, कृषी AO अधिकारी संभाजीराजे माळी, मंडळ कृषी अधिकारी अरनाळे जी, कृषी सहायक अधिकारी विनोद भाग्यवंत, कृषी सहायक अधिकारी दिपक कोल्हे, कृषी सहायक अधिकारी मनिषा मस्के, शालेय मुख्याध्यापक बाळासाहेब घोगरे,  डायरेक्टर गणेशदादा नेटके, बागायतदार मोहन मोरे, बागायतदार उत्कर्ष देशमुख, गट प्रमुख तानाजी पाटील, उद्योजक नवनाथ घाडगे, निखिल मोरे, लव्हू जाधव, मोहन थोरात, अजित मोरे इ मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!