स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा प्रतिनिधी परंडा १२ आज रोजी श्री गणेश बॅंक सेवा केंद्र भोंजा हवेली येथे सालाबादप्रमाणे स्वराज्य संकल्पनेच्या अखंड प्रेरणा ठरलेल्या राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ यांची ४२७ वी जयंती साजरी तर छत्रपती शिवाजी महाराजांना ज्ञान, चातुर्य, संघटन, पराक्रक सत्त्वगुणांचे बाळकडू आणि शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी सोन्याचा नांगर जमीनीवर स्वतः मार्गदर्शन देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या संकल्पनेतून बळीराजा करीता कृषी विभाग व प्रकल्प संचालक आत्मा विभाग धाराशिव आणि डॉ पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेतकरी योजना अंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने, PD के. सराफ, तालुका कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे, कृषी अधिकारी पाटील जी, मं. अधिकारी श्री एस माळी, आत्मा चे तालुका समन्वयक अमोल पाटील, कृषी सहायक व्ही. भाग्यवंत यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी समूहातील १०० शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती करीता बॅरल व माती परीक्षण अहवाल पावती शेतकऱ्यांना देण्यात आली तर यावेळी ह भ प नागेश मांजरे महाराज, मा. सरपंच नवनाथ मोरे, सोसायटी चे व्हाईसचेअरमन सतिश नेटके, आरोग्य वैद्यकीय सेवा कक्ष्याचे तालुका अध्यक्ष बालाजी नेटके, श्री पाटील बुवा जि. प. प्रोडयुसर कंपनी. लि. चे संचालक शशिकांत कुलकर्णी, हंबीरराव भांदुर्गे, डायरेक्टर गणेशदादा नेटके, सदस्य अरूण कोळी, अजिनाथ मांजरे, नवनाथ भांदुर्गे, बाळासाहेब नेटके, बाळू काशीद, बागायतदार अमोल मोरे, शहाजी मोरे, अमोल नेटके, उद्योजक शरद कोळी, परमेश्वर भांदुर्गे, हनुमंत काशीद, किसन मोरे, मोहन थोरात, उद्योजक देविदास सरवदे, अशोक सुतार, बाबुराव टमटमे, खंडू मांजरे, दत्ता भांदुर्गे, बापू सरवदे, गणपती कोंडलकर, अंकुश मदणे व मोठ्या संख्येने मान्यवर यांनी जयंती दिनी अभिवादन केले.
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.