स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898
बार्शी प्रतिनिधी दिनांक 24 व्हॉईस ऑफ मीडिया (डिजिटल मीडिया विंग) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व राज्य कार्यकारिणीचा भव्य पदग्रहण सोहळा रविवार दिनांक २४ नोव्हेंबर २०२४ रोजी सायं.६ वा.मोरया फंक्शन हॉल, बार्शी या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदी
मा. श्री. संदीप काळे (संस्थापक तसेच राष्ट्रीय अध्यक्ष, व्हॉईस ऑफ मीडिया) तर प्रमुख अतिथी म्हणून
मा. श्री. अजित कुंकूलोळ (राज्य उपाध्यक्ष, व्हॉईस ऑफ मीडिया)
मा. श्री. एफ.आर. शेख (तहसीलदार, बार्शी)
मा. श्री. बाळासाहेब चव्हाण (मुख्याधिकारी, बार्शी नगरपालिका)
मा. श्री. अनिल बनसोडे (प्रशासन अधिकारी, न.पा. शिक्षण मंडळ)
मा. श्री. बालाजी कुकडे (पोलीस निरीक्षक, बार्शी शहर पोलीस ठाणे)
मा. श्री. दिलीप ढेरे (पोलीस निरीक्षक, बार्शी तालुका पोलीस ठाणे)
मा. श्री. संतोष कोयले (तालुका कृषी अधिकारी, बार्शी)
मा. श्री. सुरेश शेळके (कर सल्लागार व संचालक व्हॉईस ऑफ मीडिया)
मा. श्री. रामचंद्र इकारे (प्रख्यात साहित्यिक)
मा. श्री. उमेश काळे (अध्यक्ष, वृक्ष संवर्धन समिती, बार्शी)
श्री. प्रविण परदेशी व श्री.अविनाश बोकेफोडे (कर्मवीर ढोल-ताशा,ध्वज पथक, बार्शी) हे उपस्थित राहणार आहेत.
प्रदेशाध्यक्ष हर्षद लोहार (सोलापूर) , कार्याध्यक्ष अशोक घावटे (पुणे) , कार्याध्यक्ष बाळासाहेब भालेराव (ठाणे) , उपाध्यक्ष अश्विनी पुरी (नाशिक) , उपाध्यक्ष मनोज घायाळ (धाराशिव) , सचिव इर्शाद शेख (पुणे) , सहसचिव प्रसाद कानेटकर (अकोला) , खजिनदार प्रवीण पावले (सोलापूर) , कार्यवाहक संतोष शेलार (सोलापूर) , राज्य संघटक दीपक ढवळे (सांगली) यांना व राज्यभरातील जिल्हाध्यक्षांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी व्हॉईस ऑफ मीडिया, बार्शी शहर,तालुका व कर्मवीर ढोल-ताशा ध्वज,पथक बार्शीचे पदाधिकारी, सदस्य परिश्रम घेत आहेत.
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.