स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने
भारतीय जनता पार्टी ने हरियाणा राज्यात सलग तिसऱ्यांदा विजयी होऊन हॅट्ट्रिक केली आहे. तसेच जम्मू आणि काश्मीर मध्येही चांगले दैदिप्यमान यश प्राप्त केले आहे. या विजयामुळे भारतीय जनता पार्टी, परंडा तालुक्याच्या वतीने फटाके वाजवून व पेढे वाटून आनंद साजरा केला..
यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. झहीर चौधरी, तालुकाध्यक्ष ॲड. गणेश खरसडे, जिल्हा चिटणीस सुजित परदेशी, ता. उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव, ॲड. भालचंद्र औसरे, उमाकांत गोरे, महादेव बारस्कर, साहेबराव पाडुळे, अरुण करळे, राहुल जगताप, किरण देशमुख, अर्जुन कोलते, मिलींद शिंदे, रामकृष्ण घोडके, मनोहर पवार, अविनाश विधाते, गौरव पाटील, सुरज काळे, अमर ठाकूर, अमर जमदाडे, अजिम हन्नूरे, जयंत भातलवंडे, महिला मोर्चा शहराध्यक्षा सौ. जोतीताई भातलवंडे, गायत्रीताई तिवारी, शुभदाताई शेलार, शबानाभाभी जिनेरी तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.