छत्रपती शिवाजी महाराजांचा  स्मारक पुतळा पडल्यामुळे शिवप्रेमी संतप्त कारवाईची मागणी.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने .

प्रतिनिधी दिनांक , मालवण  मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक पुतळा प्रशासनाच्या निष्कृष्ट कामामुळे आठ महिन्यात पडले त्याबद्दल जाहीर निषेध करण्यात आला व परंडा तहसील येथे तहसीलदार साहेब पांडुरंग माडेकर साहेब, यांना निवेदन देण्यात आले जर सदरील घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावे अनथा पुर्ण महाराष्ट्र भर तिव्र आंदोलन करण्यात येणार आहे यावेळी गोरख मोरजकर सर, छत्रपती शासन ग्रुप हिंदूस्थान संस्थापक अध्यक्ष प्राणजीत गवंडी , उपाध्यक्ष संदिप दैन,निक्षीकात क्षिरसागर, प्रहार परंडा तालुका अध्यक्ष आप्पासाहेब तरटे, राजाभाऊ काळे, बावची ग्रामपंचायत सदस्य कानु सरपने, बळीराम कोकाटे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दादासाहेब तनपुरे, करमाळा तालुका अध्यक्ष विशाल पाटील, करमाळा शहर अध्यक्ष अनिकेत यादव, गणेश पवार, मच्छिंद्र माडवे, रावसाहेब काळे, सुधीर टमटमे,व शिवभक्त उपस्थीत होते

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!