स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परांडा — येथील विश्रामगृह परंडा येते डी बी ए समूहच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 229 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली…
डी बी ए समूहच्या संस्थापक/ अध्यक्ष माननीय दयानंद बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे, माजी नगराध्यक्ष नसीरशहा बर्फीवाले ,छत्रपती शासन ग्रुप हिंदुस्तान संस्थापक /अध्यक्ष प्रांणजित गवंडी, प्रहार तालुकाध्यक्ष आप्पासाहेब तरटे,
एडवोकेट दयानंद धेंडे साहेब, यांच्या हस्ते सामुदायिक प्रतिमेचे पूजन करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर , मा दयानंद बनसोडे, माजी सरपंच हनुमंत गायकवाड, लक्ष्मण शिंदे (देवगाव खुर्द)दत्तात्रय पाटील (लोहारा) यांनी विचार मांडले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवा नेते खय्युम तुटके, माजी सरपंच भाऊसाहेब ओव्हाळ , अमर गायकवाड,दशरथ मारकड, धर्मराज नरोटे नवनाथ गोरे बाळू गोमासे, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार प्रदर्शन मा.दयानंद बनसोडे यांनी मांडले
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.