स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
संकल्प अंधारातून प्रकाशाकडे विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य लोकांना मोतीबिंदू मुक्त करण्याचा.. निर्धार
महाराष्ट्र राज्याचे दमदार लोकप्रिय आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत साहेब यांच्या संकल्पनेतून व सार्वजनिक आरोग्य विभाग धाराशिव तसेच मा. जि प उपाध्यक्ष धनंजय दादा सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमानाने भूम तालुक्यातील व परिसरातील नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करून मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी 32 रुग्ण ला पुणे येथील देसाई हॉस्पिटल ला पाठवण्यात आले. याप्रसंगी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुका आरोग्यप्रमुख पांडुरंग धस, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल शिनगारे, आरोग्यमित्र महेश लावंड, तसेच आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.