लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन व मिरवणूक.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.

परंडा दिनांक 8 ऑगस्ट क्रांतिवीर लहुजी साळवे  युवा प्रतिष्ठान, माळी गल्ली साठे नगर परंडा आयोजित साहित्यरत्न ‘लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जंयती निमित्त प्रतिमेचे चे पूजन _मा.आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील_ यांच्या शुभ हस्ते करून मिरवणूकीची सुरुवात करण्यात आली .यावेळी  शिवसेना शहरप्रमुख रईस मुजावर , राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष राहूल बनसोडे , राष्ट्रवादी अल्पसंख्याक प्रदेश सचिव नसीर शहाबर्फीवाले , राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहरध्यक्ष श्रीहरी नाईकवाडी , मा. नगरध्यक्ष सुभाष शिंदे ,मा. नगरसेवक डॉ. अब्बास मुजावर , मा. नगरसेवक संजय कदम , मधूकर गायकवाड , युवा सेना शहर प्रमुख कुणाल जाधव , नंदकुमार शिंदे , गनी हावरे , खय्युम तुटके , संतोष मेहेर , सोमनाथ अलबते  ,  आयोजक मा.सचिन शिंदे,  घनशाम शिंदे , दत्ता शिंदे, उमेश शिंदे, किरण शेलार, ओंकार शिंदे, भीमा शिंदे, समाधान लोंढे, विशाल शिंदे, बालाजी थोरात, केशव शेलार, जयराम शिंदे, दादा शिंदे , आदी समाज बांधव उपस्थित होते

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!