स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा शहरातील राजापुरा गल्ली येथील श्री बालवीर गणेश मंडळाची कार्यकारणी जाहिर ” परंडा शहरातील सर्वात जुना अजोबा गणपती आसलेला राजापुरा गल्ली येथे १९५४ साली बालवीर गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली ते आज तागायत सन २०२४ साली मंडळाची ७०वी कार्यकारणी दिनांक ७ ऑगस्ट २०२४ बुधवार रोजी सायंकाळी ८ वाजता श्री भवानी शंकर मंदिर येथे मंडळाची बैठक घेवून कार्यकारणी जाहिर करण्यात आली बैठकीत सर्वानुमते निर्णय घेवून कार्यकारणी जाहिर करण्यात आली यावेळी बैठकीला धीरजसिंह ठाकुर किशोर महाराज बैरागी गोरख देशमाने आदर्श ठाकूुर मदन दीक्षित व्यंकटेश दीक्षित राहुल देशमाने सुभाष देशमाने रोहन सुरवसे आयुषसिंह सदीवाल भैय्या मोहिते आनंद आगरकर पारस मिश्रा आजय पांडे शंतनु शहापुरे कार्तिक दीक्षित हारिहर दीक्षित ओम दीक्षित कपिल महाराज बैरागी आदिंची उपस्थिती होती कार्यकारणी पुढीत प्रमाणे अध्यक्ष संकेत सुशिलकुमार शुक्ला उपाध्यक्ष सुरजसिंह किरणसिंह ठाकूर खजिनदार पावन प्रशांत मिश्रा व राज रविनंदन वळसंगकर सचिव तुषार पांडे उपसचिव विश्वजितसिंह ठाकूर कोषाध्यक्ष कार्तिक दीक्षित . प्रथम आगरकर गणेश देशमाने यश ठाकूर अशी कार्यकारणी जाहिर करण्यात आली
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.