स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने
परंडा दिनांक ५ तालुक्याचे सुपुत्र सोहन हजारे, राजकुमार नरूटे , सुदर्शद पाटील , विराज सुर्यवंशी , राकेश मुळीक यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२४ झालेल्या परीक्षेत उर्तीण होऊन पोलीस उपनिरीक्षकपदी( Psi ) निवड झाल्याबद्ल ज्ञानभाग्य औद्योगिक संस्था परंडा यांच्या वतीने मा. आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील यांच्या शुभ हस्ते सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सिध्देश्वर नाना पाटील ,ह.भ.प. बालाजी महाराज बोराडे ,प्रा. चद्रकांत घुमरे सर , शिवाजी कदम सर , धनवे सर , सुर्यवंशी सर , शहरप्रमुख रईस मुजावर ,मा. नगरसेवक डॉ. अब्बास मुजावर , अशोक नरुटे , अरुण नरुटे , उमर मुजावर , मधुकर गायकवाड , रफिक मुजावर , आरबाज बागवान ,सचिन शिंदे , बुद्धीवान लटके , प्रविण सुर्यवंशी , बाळासाहेब कदम ,दत्ता मेहेर , पवन हजारे ,संस्थेचे प्रचार्य शेख सर , कांबळे सर , गायकवाड सर, तौफीक पठाण व विद्यार्थी उपस्थित होते.
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.