परंडा तालुक्यांतील पिठापुरी गावचा सुपुत्र
राजकुमार नरुटे झाला (PSI)

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा प्रतिनिधी दिनांक 6 परंडा तालुक्यांतील पिठापुरी गावचा सुपुत्र
राजकुमार नरुटे झाला (PSI) त्याबद्दल परांडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्य मारूती मासाळ , व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ऍड. सुजित देवकते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला..
यावेळी  राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागांचे प्रदेश सचिव नसीर शहाबर्फिवाले , राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे, जिल्हा सरचिटणीस घनश्याम शिंदे, शहराध्यक्ष श्री हरी नाईकवाडे नंदू शिंदे कयूम तुटके हरीभाऊ साळवे,  भारत पवार, कृष्णा नरुटे , नाना  अरुण नरुटे, साहिल नरुटे , दत्ता सरक, आदी उपस्थित होते..

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!