देवेंद्र फडणवीस  जरांगे पाटील यांचात खोटी भांडणे –  प्रकाश आंबेडकर

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने .                                               परंडा दिनांक 28जुलै देवेंद्र फडणवीस  जरांगे पाटील यांचात खोटे भांडणे   प्रकाश आंबेडकर  दिनांक   २८ जुलै रोजी  छत्रपती शिवाजीमहाराज चौकात  ४ वाजता ओबीसी आरक्षण बचाव  यात्रेच्य सभेत बोलताना व्यक्त केले ते पुढेम्हणाले की मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील ओबीसीतून आरक्षणाची मागणी करीत आहेत  हे आरक्षणाचे ताट वेगळे आसले पाहिजे  सरकारने मराठा समाजाला ओबीसीला धक्का न लावता त्यांना वेगळे आरक्षण द्यावे  देवेंद्र फडणवीस व जरांगे पाटील यांचा वाद खोटा आसून  ते ओबीसी समाज व मराठा समाजात भांडणे लावत आहे  हे ओबोसी समाजाने एकत्र  यावे     आमचा मराठा समाजाला आरक्षणा बाबत आमचा विरोध नाही    आपले आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसीचे शंभर १00 आमदार निवडुण आणले पाहिजे तर आपले आरक्षण वाचेल  तसेच येत्या ७ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर  येथे एसटी एससी ओबोसी आरक्षण बचाव यात्रेचे समारोप होणार आहे अयावेळी न्यासपीठावर   रेखाताई     ठाकूर प्रदेशाध्यक्ष अविनाश भोसीकर ओबीसी नेते रमेश बारस्कर इम्तियाज नदाफ प्रदेश प्रवक्ते प्रवीण दादा रण बागुल एडवोकेट रमेश गायकवाड जिल्हा प्रभा ।री बीडी शिंदे जिल्हाध्यक्ष धनंजय सोनटक्के जिल्हा महासचिव डॉक्टर शहाजी चंदनशिवे राज्य समन्वयक फुले आंबेडकर विद्वत सभा महाराष्ट्र राज्य मोहनदादा बनसोडे जिल्हा सहसचिव तानाजी जाधव तालुकाध्यक्ष मधुकर सुरवसे तालुका उपाध्यक्ष किरण बनसोडे शहराध्यक्ष नूर भाई मदारी फिरोज तांबोळी बाळासाहेब गोसावी अश्रू वाघचौरे वैभव गायकवाड अमोल शिंदे बिबीशन खूणे, नितीन गाढवे, श्रीमंत शेळके अविनाश इटकर शिवाजी ठवरे उमेश मोराळे अण्णा तरटे शहाजी सोलंकर दत्ता कोष्टी अरुण सोनवणे तानाजी बनसोडे कानिफनाथ सरपने आबासाहेब शिंदे उमेश माळी अदि मान्यवर उपस्थित होते

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!