संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे परंडा शहरात स्वागत.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.

परंडा शहरात दिनांक ९ जुलै मंगळवार रोजी सायकाळी ६ वाजता   मुंगी पैठण येथून संत एकनाथ महाराजांची पालखी परंडा शहरात आगमण झाले   पालखीचे अगमण होताच संत एकनाथ पालखीचे दर्शन माजी आमादार ज्ञानेश्वर पाटील  संतमिरा इंग्लीश सकुलचे संस्थापक अध्यक्ष प्रतापसिंह पाटील  परंडा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विनोद इच्जवार साहेब  जनार्धन मेहेर साहेब  पालखीचे दर्शन  घेवून पालखीचे स्वागत केले संत एकताथ  महाराज यांची पालखी पैठण येथून दिनाक २८ जून रोजी प्रस्थान झाले    आज  चौहाव्या दिवशी परंडा शहरात  पालखीचे आगमन झाले  हा संत एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा २१ दिवसांचा आहे  हया पालखीचे नेतृत्व  भानुदास महाराज करीत आहे   संत एकनाथ महाराजांची सर्वांत मोठी पालखी आहे  श्रीक्षेत्र पंढरपूर येथे  महाराष्ट्रात तिसऱ्या मानाचे स्थान आसलेले  संत एकनाथ महाराजांची पालखी साडेतीनसे वर्षापासून पालखी सोहळा सुरु आहे  संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी   हजारो भक्तांनी दर्शन घेतले  परंडा शहरात  दर्शन घेण्यासाठी भक्तांचा जमसागर उसळला होता  जयभवानी गणेश मंडळा तर्फे वारकऱ्यांना चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!