स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने. परंडा दिनांक :-१४ श्री व्ही.एस.निकमसाहेब
जिल्हा भुमी अभिलेख कार्यालय धाराशिव
यांच्या आदेशानुसार
महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष नवनाथ कसबे, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ प्रचार प्रमुख राहुल शंकर बनसोडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय परांडा श्री सुरेश कापसे उपाधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय परांडा श्री प्रशांत खरात तत्कालीन भूमापक, श्री ए.ए. माने निमतनदार तत्कालीन सहाय्यक मुख्यालय परंडा
यांच्या चौकशीकामी त्रिसदस्य समिती गठित करण्यात आली असून समिती मध्ये
श्री संदीप आळसेसाहेब साहेब, मुख्यालय सहाय्यक उपअभिलेख भूमी अभिलेख अधीक्षक धाराशिव
धाराशिव यांच्या अध्यक्षतेखाली
श्री रणजीत गुशिंगे, परीक्षण भूमापक लेखा व नगर भूमापक,
श्री शशांक वचने, छाननी लिपिक (एकत्रीकरण)
ही समिती जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख धाराशिव यांच्या कार्यालयीन पत्र-२२२७
दिनांक /०७/२०२४, यारोजी नेमण्यात आली असून या समितीमध्ये यांचा समावेश आहे.
उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय परांडा या या कार्यालयामध्ये झालेली अनियमितता व प्रलंबितिताचा, त्याची कारणे व याबाबत टिप्पणी मध्ये स्पष्ट अभिपर्यायासह नोंद घ्यावी, उपाधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय परंडा यांची तपासणी करून तपासणी बाबत टिपणी पथक प्रमुख यांनी तात्काळ जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय धाराशिव यांच्याकडे सादर करणे याची अंमलबजावणी तत्काळ करणे बाबत आदेश दिले होते कार्यालयाचा दर्जा व गुणवत्ता तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश माननीय श्री व्हि.एस. निकम साहेब जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय धाराशिव यांनी आदेशानुसार
उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय परांडा कामातील पडताळणी करणे घोटाळ्याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते प्रशासनाकडे अहवाल सादर केला असून लवकरच पर्दाफाश होणार या अहवाल व कार्यवाहीकडे सर्व नागरिकांचे लक्ष वेधलेले आहे असे
श्री नवनाथ कसबे
अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना परंडा शहर यांनी स्टार माझा न्यूज च्या पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898



Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.